Gajanan Maharaj Quotes in Marathi, (गजानन महाराज कोट्स) Gajanan Maharaj Status, Shri Gajanan Maharaj Status.
Gajanan Maharaj Quotes in Marathi
संकटातून तारत असेविघ्ने दूर सारत असेशेगाविचा गजानन भक्तांवरनेहमीच माया करत असेॐ गण गण गणांत बोते
आम्ही भक्त शेगाव निवासीयाचेदर्शन होता त्याचे मन जाई हर्षुनपुण्य लाभे सात जन्मीचेगजानन चरण स्पर्शूनगण गण गणात बोते🌷जय गजानन🌷
शेगाव गावी वसले गजाननस्मरणे त्यांच्या हरतील विघ्नम्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुलानमस्कार माझा श्री गजाननाला🌹ॐगण गण गणांत बोते🌹
माझे चित्त माझे मनबोले जय गजाननजीवनातील प्रत्येक क्षणगजाननाला अर्पण🌹 गण गण गणांत बोते 🌹
चुको न माझा मार्ग खरादुखो न कुणाचे मन जरावाहू दे सुखाचा झरागजानना कृपा कराजय गजानन माऊली💐ॐगण गण गणांत बोते💐
🌺अनंत कोटी🌺🌺ब्रह्मांड नायक🌺🌺महाराजाधिराज🌺🌺योगीराज🌺🌺परब्रम्ह🌺🌺सच्चीदानंद🌺🌺भक्तप्रतिपालक🌺🌺शेगावनिवासी🌺🌺समर्थ सदगुरू🌺🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺🌺गण गण गणात बोते🌺🌺जय गजानन माउली🌺
गजाननच संपूर्ण ब्रह्मांडतर आपण एक क्षुल्लक कणभक्ता एकमुखाने म्हण🙏 जय गजानन 🙏
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊलीनाम घेतो तुझे गजानन माऊलीवरदहस्त लाभो तुझा सकलासीसुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी🙏ॐगण गण गणांत बोते🙏
करण्या दृष्टांचा अंतशेगावी अवतरले संत🙏ॐगण गण गणांत बोते🙏
गजाननाच्या भक्तीतउपयोगी नाही धनभक्ता एकमुखाने म्हण🌷जय गजानन🌷
वाचणे शक्य नाही विजय ग्रंथतर फक्त कर तू श्रवणभक्ता एकमुखाने म्हण🌻जय गजानन🌻
जय गजाननमाझे चित्त माझे मनबोले जय गजाननजीवनातील प्रत्येक क्षणगजाननाला अर्पणकणांपासून सृष्टी बनलीत्यातील मी एक क्षुल्लक कणमात्र प्रत्येक कणात आहेमाझा गजाननभक्त मी गजाननाचागुरुवार माझा सणगुरुवारी कामे मार्गी लागतीकठीण असुदे कितीपण🌹 गण गण गणांत बोते
कोण हा कोठीचा काहीच कळेनाब्रह्माचा ठिकाणा कोण सांगेसाक्षात ही आहे परब्रह्ममूर्तीआलीसे प्रचिती बहुतांना🌹 गण गण गणांत बोते 🌹
जीवनातील त्रास थोडेकर तू सहनभक्ता एकमुखाने म्हण🌻जय गजानन🌻
प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मनभक्ता एकमुखाने म्हण💐जय गजानन💐
कोण हा कोठीचा काहीच कळेनाब्रह्माचा ठिकाणा कोण सांगेसाक्षात ही आहे परब्रह्ममूर्तीआलीसे प्रचिती बहुतांना🌹गण गण गणांत बोते🌹
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं ममतस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वरमंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरयत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मेआवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम्पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर🌼श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय🌼
गजानन आपुले गुरूआणि गुरुवार आपला सणभक्ता एकमुखाने म्हण🌷ॐगण गण गणांत बोते🌷
मोठा होता होता कधीतुझा दास झालो हे कळले नाहीआता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही🌷ॐगण गण गणांत बोते🌷
कणांपासून सृष्टी बनलीत्यातील मी एक क्षुल्लक कणमात्र प्रत्येक कणात आहेमाझा गजानन💐ॐगण गण गणांत बोते💐
निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ...फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥
माझ्या हृदयात ठसावे,श्री गजानन नाम ॥माझ्या कार्यात वसावे,श्री गजानन नाम ॥दुःख असो कि असोसुख जिवनात..... माझ्या मुखी असावे, श्री गजानन नाम।।जय गजानन माऊली
राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यासतुझ्याविना नको मला दुजा हा श्वासयेशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरीआहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी🌼ॐगण गण गणांत बोते🌼
Gajanan Maharaj Prakatdin 2024 Wishes : गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तांसाठी शुभेच्छा संदेश
Happy MahaShivratri 2024 Wishes: इन पावन संदेशों से दें शिवभक्तों को महाशिवरात्रि शुभकामनाएं