Marathi Bhasha Din Wishes in Hindi: हर साल 27 फरवरी को मराठी भाषा दिन मनाया जाता है इसका मकसद मराठी भाषा के सम्मान और इसके गौरव को बढ़ाने का है इसे 'मराठी भाषा गौरव दिवस' (Marathi Bhasha Gaurav Diwas) और 'मराठी राजभाषा दिवस' (Marathi Rajbhasha Diwas) के नाम से भी जाना जाता है .
मराठी राजभाषा दिवस के इस खास अवसर पर आप इन शानदार मराठी मैसेजेस, विशेज, को दोस्तों-रिश्तेदारों संग शेयर करके उन्हें शुभकामनाएं दे सकते हैं
Marathi Bhasha Din Wishes in Hindi
मराठी भाषा फक्त भाषा नाहीतर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहेभडकली तर तोफ आहेफेकली तर गोफ आहेमराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान मराठी असल्याचागौरव मराठी भाषेचामराठी राजभाषा दिन साजरा करूनमान राखूया मराठी भाषेचामराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्यासर्व मराठी बांधवाना…मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शानभजन, किर्तन, गारुड ऐकून हरपून जाते भानअशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्वमराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्वमराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रुजवू मराठी भाषाखुलवू मराठी भाषाजगवू मराठी भाषायेणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेलअशी सदैव राहो माझी मराठी भाषामराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा