Namvistar Din Quotes in Marathi : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन

Namvistar Din Quotes in Marathi (Dr Babasaheb Ambedkar Marathwada Vidyapeeth Namantar Din) Namvistar Din Status.

Namvistar Din Quotes in Marathi

Namvistar Din Quotes in Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सर्व नागरिकास हार्दिक शुभेच्छा
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन नामांतर लढ्यातील शहिदाना विनम्र अभिवादन
नामांतराचा लढा कोणाच्या अस्मितेला ठेच पोहचवणारा नव्हता.
ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडी_झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला त्या महामानवाला अभिवादन करण्याचां एक छोटासा प्रयत्न होता.
नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या लढ्यात शहीद झालेल्या भीम सैनिकांना विनम्र श्रद्धांजली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सामाजिक ऐक्याचं प्रतिक म्हणून उभं आहे.या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना सलाम. नामविस्तार दिन चिरायू व्हावा.
मराठवाड्याकडे मन हे कुणाच वळाल नसत
कधीच त्या सरकारला कळाल नसत
अरे लेकरू भिमाच जर का जळाल नसत
नांव विद्यापिठाला बाबासाहेबांच कधीच मिळाल नसत
डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा.
शहीदांना विनम्र अभिवादन…!
“आज पीठ पण आहे , विद्यापीठ पण आहे ” आणि डॉ. बाबासाहेबांची लेकरं तिथुन पदव्या घेऊन इथंच नाहीतर परदेशात पण जात आहेत ! औरंगाबाद स्थित मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आंबेडकरी अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या घरा दाराची राखरांगोळी करीत. अदभुत शौर्य, साहस आणि प्रखर स्वाभिमानाचा परिचय देत विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना.. विनम्र अभिवादन.
नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाचे नाव बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पोटात जरी अन्नाचा कण नसला, तरी डोक्यात ज्ञानाचा भरमसाठ साठा ठेवा. हीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आहे.
Previous Post Next Post
close