Shahu Maharaj Jayanti 2024 Quotes : छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

Shahu Maharaj Jayanti 2024 Quotes: हर साल 26 जून को मराठा भोसले वंश के राजा और कोल्हापुर की भारतीय रियासतों के महाराजा छत्रपति शाहू महाराज की जयंती (Chhatrapati Shahu Maharaj Jayanti) मनाई जाती है.

इस अवसर पर लोग शुभकामना संदेशों का आदान प्रदान करके एक-दूसरे को बधाई देते हैं. ऐसे में आप भी इन मराठी विशेज, मैसेजेस, को भेजकर छत्रपति शाहू महाराज जयंती की बधाई दे सकते हैं. 

Shahu Maharaj Jayanti 2024 Quotes

Shahu Maharaj Jayanti 2024 Quotes 

छत्रपति शाहू महाराज जयंती की हार्दिक बधाई
छत्रपति शाहू जी महाराज की जयंती पर हम उन्हें नमन करते हैं। भारत के सबसे शानदार राजाओं में शुमार शाहू जी वंचितों के लिए हमेशा खड़े रहे, उन्होंने ऐसा राज स्थापित किया जहां मानव और मानव में कोई भेद नहीं था। जय शाहू-जय भीम 
आपको और आपके परिवार को शाहू महाराज जयंती की बधाई

Shahu Maharaj Quotes In Marathi 

सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

तसंच राज्यातील सर्वांना

'सामाजिक न्याय दिना’च्या शुभेच्छा!

भटक्या, विमुक्त जमातींचे

आधारस्तंभ

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

यांच्या जयंती निमित्त अभिवादन!

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षीत,

वंचित समाजासाठी वापरणारे

आरक्षणाचे प्रणेते…

लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज

यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

समता, बंधुता यांची शिकवण

देणारा लोकराजा छत्रपती शाहू

महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व

स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती

शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा…

सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा!

ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. - राजर्षी शाहू महाराज

राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. - राजर्षी शाहू महाराज

२६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा…!!

Previous Post Next Post
close