Annabhau Sathe Jayanti 2024 : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार Wishes, Quotes, द्वारे शेअर करून त्यांच्या स्मृतीस करा अभिवादन!

Annabhau Sathe Jayanti 2024 :- Anna Bhau Sathe Quotes, Annabhau sathe jayanti 2024, Annabhau Sathe Inspirational Quotes In Marathi.

Annabhau Sathe Jayanti 2024

दरवर्षी 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 — 18 जुलै 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार Wishes, Quotes, द्वारे शेअर करून तुम्ही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.

Annabhau Sathe Jayanti 2024 

अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे
हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.
जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
आपले विचार, कार्य आणि प्रतिमेतून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांना आधार देणारे लोक शाहीर अण्णाभाई साठेच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मानवमुक्तीचा शिलेदार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची
इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला
अन्यायाचा कडेलोट केला ||जी||
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Previous Post Next Post
close